MPSC 2019 – 342 Vacancies

MPSC 2019 – 342 Vacancies 

1)उप जिल्हाधिकारी:- 40 जागा

2)पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त:- 34 जागा

3)सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा:- 16 जागा

4)उद्योग उप संचालक, तांत्रिक:- 02 जागा

5)तहसिलदार:- 77 जागा

6)उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा:- 25 जागा

7)सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी:- 03 जागा

8)कक्ष अधिकारी:- 16 जागा

9)सहायक गट विकास:- 11 जागा

10)उद्योग अधिकारी, तांत्रिक:- 05 जागा

11)नायब तहसिलदार:- 113 जागा

शैक्षणिक पात्रता:-

पद क्र.:- 1,2,5,6,8,9 & 11: पदवीधर किंवा समतुल्य

पद क्र.3:- 55% गुणांसह B.Com किंवा CA किंवा ICWA किंवा  M.Com

पद क्र.:- 4 & 10  BE/BTech (सिव्हिल) किंवा B.Sc

पद क्र.7:-  इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (Physics & Maths)

नोकरी ठिकाण:- महाराष्ट्र.

Fee:-

अमागास प्रवर्ग: Rs. 524/-

मागासवर्गीय: Rs. 324/-

परीक्षा:-

पूर्व:- 17 फेब्रुवारी 2019

मुख्य:-  13,14 & 15 जुलै 2019

परीक्षा केंद्र:-  महाराष्ट्रातील 37 केंद्र.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 डिसेंबर 2018

पूर्ण जाहिरात  वाचण्यासाठी किंवा online अर्ज भरण्यासाठी Click Here

परिक्षेच्या तयारी साठी आजच भेट द्या IIKD च्या वस‌ई किंवा विरार शाखेला

तज्ञांकडून शिका परीक्षेचे अचुक नियोजन

विषयानुसार तज्ञ शिक्षक

भरपूर सराव पेपर,नोट्स

CSAT/GS स्पेशल गेस्ट लेक्चर

आजच आपला प्रवेश निश्चित करा

Call on  7888161904 / 8446290999 / 7755976481 / 02502333006