कोर्स ची वैशिष्ट्ये:
१. संपूर्ण अभ्यासक्रम तज्ञ शिक्षका द्वारे शिकवला जाईल
२. चालू घडामोडी वर विशेष चर्चासत्र
३. जनरल अवरेनेस, करंट अफेयर्स क्विझ मोबाईल ॲपद्वारे
४. सी सॅट साठी ऑनलाईन सपोर्ट
५. जनरल अवेयरनेसच्या ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्टस
६. ऑडिओ-व्हिज्युअल ट्रेनिंग
७. इन्स्टिट्यूटमध्ये लायब्ररी सपोर्ट (सकाळी ८ ते संध्याकाळी ९)
८. आणि बरेच काही